वृद्धाश्रम सेवा
सँक्टस केअर (श्रीनिवास), हे मुंबईकर आणि पुणेकरांसाठी सहज प्रवेशयोग्य असे बाणेर येथे स्थित वृद्धाश्रम आहे.
सँक्टस केअर (श्रीनिवास), येथे परावलंबी नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांची उत्तम काळजी घेतली जाते तसेच त्यांचे हे दूसरे घर असल्याप्रमाणे त्यांना सर्व सेवा उपलब्ध करुन देणारे हे एक उत्तम केंद्र आहे.
मर्यादित संख्येने परावलंबी नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी,आमच्या सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून,वाजवी दरात वृद्धाश्रम सेवा उपलब्ध आहे.
‘वृद्धाश्रम’ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक अस्वच्छ, निराशाजनक अशी जागा येत असेल , पण हेच आमचे वेगळेपण आहे.
आम्ही आमच्या येथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पुरेशी वैयक्तिक जागा,उत्तम दर्जाचे अन्न, उत्तम प्रकारच्या सुविधा आणि सेवा या सर्व गोष्टी अत्यंत अनुभवी, काळजी घेणार्या आणि दयाळू कार्यसंघाद्वारे प्रदान केल्या जातात.
अधिक माहितीसाठी संपर्क करा – +91 83800 87027, 95951 57011